डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

नाताळनिमित्त उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या शुभेच्छा

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नाताळनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आशा, करुणा आणि एकीचा संदेश देणाऱ्या या सणाच्या दिवशी  सर्वसमावेशक समाजनिर्मितीसाठी झटणाऱ्या अनाम कार्यकर्त्यांचं स्मरण करुया असं उपराष्ट्रपतींनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

 

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनीही नाताळनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईत राजभवन इथं आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमात राज्यपालांनी केक कापून नाताळच्या शुभेच्छा दिल्या.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा