नाताळ सणाचा राज्यभरात उत्साह, ठीकठिकाणच्या चर्चमध्ये प्रभू येशूचा जन्मोत्सव साजरा
अहिल्यानगर जिल्ह्यात चर्चची मोठी परंपरा आहे. हे सर्व चर्च विद्युत रोषणाईने उजळले असून जागोजागी दिसणारा सांताक्लॉज आणि नाताळ वृक्ष सर्वाचं लक्ष वेधून घेत आहेत. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मुंबईत राजभवन इथं नाताळ निमित्त स्नेहमिलन झालं. यावेळी राज्यपालांनी सर्वांना नाताळ आणि नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या.
Site Admin | December 25, 2024 9:18 AM | Christmas