मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीच्या लाभार्थ्यांची वयोमर्यादा ६५ पर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबातल्या लाभार्थ्यांना लगेच पैसे दिले जातील तर उर्वरित महिलांना अर्ज आणि पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली की जुलै पासूनचे पैसे दिले जातील, असंही ते म्हणाले. त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणावरचा आभारदर्शक प्रस्ताव आवाजी मतदानानं विधानसभेत मंजुर झाला.
Site Admin | July 2, 2024 5:46 PM | एकनाथ शिंदे | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीच्या लाभार्थ्यांची वयोमर्यादा ६५ पर्यंत वाढवण्याचा राज्य सरकारचा निर्णय
