राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांचा अर्थसंकल्प असून महिला आणि बेरोजगारांना आर्थिक ताकद देण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. केंद्राकडून राज्यांना मिळणाऱ्या कर हिश्श्यात वाढ होण्याची अपेक्षा असून अर्थसंकल्पात पर्यायांचा विचार केल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. पुढच्या महिन्यात पुरवणी मागण्यांमध्येही तरतुदी केल्या जातील, असं ते म्हणाले.
Site Admin | June 28, 2024 6:33 PM | budget | CM Eknath Shinde | Maharashtra Assembly | Monsoon Session 2024