डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

येत्या ३ महिन्यात राज्याचं अंतराळ धोरण तयार करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

येत्या ३ महिन्यात राज्य सरकार अंतराळ धोरण तयार करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केलं. ठाणे जिल्ह्यात उत्तन इथल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी इथं आय़ोजित स्पेस टेक फॉर गुड गव्हर्नेंस कॉन्क्लेव्ह मध्ये ते बोलत होते. 

 

 

गेल्या काही वर्षांत, अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लवकरच हे तंत्रज्ञान सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्याचा भाग होईल, असं फडणवीस म्हणाले. अंतराळ धोरणामुळे काही वर्षांची कामे काही दिवसांत केली जातात. त्यामुळे योग्य धोरणे आखली तर मोठ्या प्रमाणावर पैशांची बचत होईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा