भारत एक चैतन्यशील लोकशाही आणि राजकीय नेतृत्व म्हणून उदयास येत असून देशाच्या परिवर्तनाला संविधानाने हाताभार लावला आहे, असं प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी केलं. संविधान दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयात बार असोसिएशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. स्वातंत्र्यानंतर संविधानाने देशाच्या प्रगतीत दिलेल्या योगदानाचाही खन्ना यांनी यावेळी पुनरूच्चार केला.
Site Admin | November 26, 2024 1:29 PM | Chief Justice of India Sanjiv Khanna