छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात पोलिसांनी जिल्हा राखीव पोलिसांच्या सहकार्यानं ३ माओवाद्यांना अटक केली. यापैकी एका नक्षली अतिरेक्यावर २ लाख तर दुसऱ्या एकावर १ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलेलं होतं. पोलिसांनी या भागातल्या जंगलात घेराबंदी करून या तिघांना ताब्यात घेतलं.
Site Admin | January 19, 2025 8:15 PM | Chhattisgarh
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात ३ माओवाद्यांना अटक
