भाजपाच्या हरप्रीत कौर बाबला या काँग्रेस आणि आपच्या आघाडीच्या उमेदवार प्रेमलता यांचा पराभव करुन चंदीगढच्या महापौर म्हणून निवडून आल्या आहेत. हरप्रीत कौर यांना एकोणीस मत मिळाली तर प्रेमलता यांना सतरा मतं मिळाली. काँग्रेस आप आघाडीच्या तीन नगरसेवकांनी भाजपाच्या उमेदवाराच्या बाजूने मत दिलं.
Site Admin | January 30, 2025 6:44 PM | Harpreet Kaur Babla
चंदीगढच्या महापौर म्हणून भाजपाच्या हरप्रीत कौर बाबला विजयी
