देशाच्या उत्तर भागात दाट धुकं पसरलं असून दृश्यमानतेत घट झाली आहे. येत्या दोन दिवसात पंजाब, हरयाणा, चंदीगड, या राज्यांच्या बहुतेक भागात तसंच उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात दाट ते अति दाट धुकं सुरु राहिल असं भारतीय हवामान विभागानं सांगितलं आहे. दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतातील काही राज्यांत उद्या दाट धुकं पडण्याची शक्यता
Site Admin | January 12, 2025 8:19 PM | IMD
देशाच्या उत्तर भागात दाट धुक्यांमुळे दृश्यमानतेत घट
