डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रवाशांच्या सेयीसाठी ‘उन्हाळी विशेष रेल्वे’ !

उन्हाळ्याच्या सुट्टीमधे प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने ३५६ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस – हुजूर साहेब नांदेड, मुंबई – नागपूर / करमळी / तिरुअनंतपुरम, पुणे – नागपूर आणि दौंड – कलबुर्गी दरम्यान या गाड्या चालवण्यात येणार आहेत. काही अनरक्षित गाड्या वगळता बाकीच्या गाड्यांचं आरक्षण उद्यापासून खुलं होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा