खाद्यपदार्थांच्या किमती घसरल्याने जानेवारी महिन्यात किरकोळ चलनफुगवट्याचा दर ४ पूर्णांक ३१ शतांशांवर आला. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने आज ही आकडेवारी प्रसिद्ध केली. गेल्या ५ महिन्यातला हा नीचांक आहे. गेल्या वर्षीच्या जानेवारीत हा दर ५ पूर्णांक एक दशांश टक्के होता.
Site Admin | February 12, 2025 9:18 PM | #CSO
CSO : जानेवारी महिन्यात किरकोळ चलनफुगवट्याचा दर 4.31 वर
