November 6, 2024 2:09 PM
पुढील वर्षात होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगसाठी सौदी अरेबियातील जेद्दाह इथं 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी खेळाडूंचा लिलाव
आगामी IPL चे लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबरला सौदी अरेबियातल्या जेद्दाहमध्ये होणार आहेत. BCCI ने काल ही घोषणा केली. ११६५ भार...