डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रादेशिक बातम्या

September 21, 2024 7:55 PM

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट

राज्यातली ढासळती कायदा आणि सुव्यवस्था, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान आदी मागण्या घेऊन काँग्रेसच्या शिष्टम...

September 21, 2024 7:11 PM

समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी घेण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागरिकांना आवाहन

राज्याला ७२० किलोमीटर लांबीचे नैसर्गिक सौंदर्य लाभलेले अनेक समुद्रकिनारे लाभले आहेत. जगभरातले पर्यटक देखील स्व...

September 21, 2024 6:59 PM

अधिसभेची निवडणूक उद्याच घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे मुंबई विद्यापीठाला आदेश

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेची निवडणूक उद्याच घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं विद्यापाठीला दिले आहेत. या न...

September 21, 2024 7:15 PM

येत्या डिसेंबरपर्यंत पुण्यात दीड लाख कोटी रुपयांची कामं सुरू करणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

येत्या डिसेंबरपर्यंत पुण्यात दीड लाख कोटी रुपयांची कामं सुरू करणार असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग...

September 21, 2024 4:02 PM

अजित पवार यांच्या पक्षाला घड्याळ्याच्या ऐवजी नवीन चिन्ह द्यावं, अशी शरद पवार यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी

अजित पवार यांच्या पक्षाला घड्याळ्याच्या ऐवजी नवीन चिन्ह द्यावं, अशी मागणी शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात के...

September 21, 2024 3:34 PM

आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची-पालकांची आर्थिक लूट करण्याचा महायुतीचा डाव – विजय वडेट्टीवार

राज्यातल्या खासगी विनाअनुदानित आयुर्वेद, होमिओपॅथी तसंच युनानी पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या महाविद्यालया...

September 21, 2024 2:34 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २४ सप्टेंबरपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २४ सप्टेंबरपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल...

September 21, 2024 11:50 AM

आयुर्वेद आणि योगविज्ञान ही भारताची मोठी शक्ती आहे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

आयुर्वेद आणि योगविज्ञान ही भारताची मोठी शक्ती आहे. भारतीय समृद्ध संस्कृती, इतिहास आणि वारसा यामुळेच संपूर्ण जग आ...

September 21, 2024 11:43 AM

महिलांनी आपल्या सुरक्षिततेसाठी कायद्याने साक्षर बनावे -अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित महिला सुरक्षा कार्यशाळेचं उद्घाटन अप्पर जिल्हाधिकार...

September 21, 2024 11:39 AM

विकसित भारत योजनेमध्ये युवा पिढीचा मोठा सहभाग अपेक्षित आहे – केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे

विकसित भारत योजनेमध्ये युवा पिढीचा मोठा सहभाग अपेक्षित आहे; सशक्त आणि सुरक्षित देशाच्या निर्मितीसाठी युवा पिढी...

1 36 37 38 39 40 166

सर्वाधिक वाचले

सर्व पहा