September 22, 2024 9:49 AM
पुढच्या दोन महिन्यात देशातल्या २० नद्या एकमेकांशी जोडण्यात येणार – केंद्रीय जलसंधारण मंत्री सी. आर. पाटील यांची माहिती
देशातली लोकसंख्या, पशुधन, शेती यांना पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी यासाठी पुढच्या दोन महिन्यात देशातल्या २० नद...