February 8, 2025 7:15 PM
३८व्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धांमधे १० हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत महिला गटात महाराष्ट्राच्या संजीवनी जाधव हिला सुवर्णपदक
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक १०७ पदकं जिंकली असून त्या...