November 6, 2024 8:10 PM
पीएम विद्यालक्ष्मी योजनेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील आर्थिक अडथळे दूर होतील – शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान
३ हजार सहाशे कोटी रुपयांच्या पीएम विद्यालक्ष्मी योजनेला कॅबिनेटनं मंजुरी दिल्यानं विद्यार्थ्यांच्या शिक्षणात...