डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राष्ट्रीय

December 14, 2024 8:15 PM

पंजाबमधल्या शेतकऱ्यांनी काढलेला ‘दिल्ली चलो’ मोर्चा आज पुन्हा एकदा स्थगित

शेतपिकाला हमीभाव देण्याचा कायदा आणि कर्जमाफी या प्रमुख मागण्यांसाठी पंजाबमधल्या शेतकऱ्यांनी काढलेला ‘दिल्ली ...

December 14, 2024 8:19 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी मांडले ११ संकल्प

सन २०४७पर्यंत भारताला विकसित राष्ट्र म्हणून उभं करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासीयांना ...

December 14, 2024 6:58 PM

सरकार दिव्यांग व्यक्तींसाठी अनेक विशेष योजना राबवत आहे – केंद्रीय मंत्री रामदास आठवले

विशेष गरज असलेल्या व्यक्तींच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असून दिव्यांग व्यक्तींसाठी अनेक विशेष योजना राबवत अ...

December 14, 2024 6:48 PM

भारतीय रिझर्व्ह बँकेची तारणाविना कृषी कर्जाची मर्यादा १ लाख ६० हजार रुपयांवरून २ लाख रुपये करण्याची घोषणा

भारतीय रिझर्व्ह बँकेनं तारणाविना कृषी कर्जाची मर्यादा १ लाख ६० हजार रुपयांवरून २ लाख रुपये करण्याची घोषणा केली आ...

December 14, 2024 6:45 PM

महामार्गावर ‘राजमार्ग साथी’ या नावानं नवीन गस्ती वाहनांना सुरुवात

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं रस्ते सुरक्षा आणि महामार्गावरची गस्ती आणखी वाढवण्याच्या उद्देशाने महा...

December 14, 2024 6:27 PM

भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आज संसदेत संविधानावर चर्चा

भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आज संसदेत संविधानावर चर्चा करण्यात आली. विविध पक्षांच्या  खासदारा...

December 14, 2024 6:07 PM

प्रधानमंत्र्यांनी दिग्गज अभिनेता राज कपूर यांच्या शतकमहोत्सवी जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिग्गज अभिनेता राज कपूर यांच्या शतकमहोत्सवी जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली...

December 14, 2024 5:10 PM

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नवी दिल्ली येथे आयपी आणि टीएएफएसच्या 50 व्या स्थापना दिन समारंभाला संबोधित केले

अभिव्यक्ती आणि संवाद यांचा मध्य साधेल अशाप्रकारे भारतीय लोकशाही केंद्रस्थानी आणणं आवश्यक असल्याचं उपराष्ट्रप...

December 14, 2024 5:01 PM

इंदोर आणि उज्जैनमध्ये क्रिकेट सट्टेबाजांच्या विविध ठिकाणी सक्तवसूली संचालनालयाचे छापे

सक्तवसूली संचालनालयानं इंदोर आणि उज्जैनमध्ये क्रिकेट सट्टेबाजांच्या विविध ठिकाणी काल छापे टाकले. मनी लॉन्ड्री...

December 14, 2024 4:15 PM

चित्रपट निर्माते, दिग्दर्शक राज कपूर यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आज सुरुवात

‘दि ग्रेट शोमन’ या नावानं परिचित असलेल्या चित्रपट निर्माते, दिग्दर्शक राज कपूर यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आज स...

1 126 127 128 129 130 387

सर्वाधिक वाचले

सर्व पहा