स्थानिक केबलचालकांची नोंदणी सुलभ करण्यासाठी १९९४ मधल्या केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियमांमधे दुरुस्ती करणारी अधिसूचना आज माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केली. त्यानुसार आता ही नोंदणी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनं होईल आणि अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यावर प्रत्यक्ष परवाने देण्यात येतील. देशात सर्वत्र त्याची मुदत ५ वर्ष करण्यात आली आहे. नूतनीकरण शुल्क आता ५ हजार रुपये करण्यात आलं असून नूतनीकरणासाठीची मुदत परवाना संपण्यापूर्वी किमान ९० दिवस पर्यंत ठेवली आहे.
Site Admin | January 17, 2025 8:26 PM | Cable TV Rules
स्थानिक केबलचालकांना ऑनलाइन नोंदणीची सुविधा देण्यासाठी नियमांमधे दुरुस्ती
