आसाममध्ये 13 नोव्हेंबरला होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी पाच विधानसभा जागांवर एकूण 34 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळं राज्यातील प्रचार शिगेला पोहोचला असून, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे अनेक मंत्री, खासदार आणि आमदार यांच्या प्रचार फेऱ्या, सभांचं नियोजन करण्यात आलं आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भूपेनकुमार बोराह आणि खासदार गौरव गोगोई हेही पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत.
Site Admin | November 9, 2024 11:37 AM
आसाममध्ये पाच जागांसाठी पोटनिवडणूक, 13 नोव्हेंबरला मतदान
