मोबाईल फोनवर बँकांना एकाच वेळी मोठ्या प्रमाणात एसएमएस पाठवता येतील अशा सुरक्षित सेवेचं व्यासपीठ बीएसएनएलने उपलब्ध करुन दिलं आहे. बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ए. रॉबर्ट जे. रवी यांच्या हस्ते या बल्क पुश एसएमएस ए टू पी सेवेचं उद्घाटन काल मुंबईत झालं. बीएसएनएलचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध बँकांचे अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.
Site Admin | January 31, 2025 3:50 PM | BSNL
बीएसएनएलच्या ‘बल्क पुश एसएमएस ए टू पी’ सेवेचं उद्घाटन
