डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

October 1, 2024 8:25 PM

printer

अन्नपदार्थ टिकवून ठेवण्यासाठी रेडिएशन तंत्रज्ञान महत्वाचं ठरणार – अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. ए. के. मोहान्ती

अन्नपदार्थ टिकवून ठेवण्यासाठी रसायनांचा वापर करणं आरोग्यासाठी योग्य नसल्याने यासाठी रेडिएशन तंत्रज्ञान महत्वाचं ठरणार असल्याचं अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. ए. के. मोहान्ती यांनी म्हटलं आहे. अणुऊर्जा विभाग, बीआरआयटी च्या नेतृत्वाखाली रोटेक्स आय हे देशातलं पहिलं औद्योगिक रेडिओग्राफी उपकरण विकसित करण्यात आलं आहे. याचं अनावरण नवी मुंबईत वाशी इथल्या विकिरण आणि आयसोटोप बोर्ड इथल्या केंद्रात मोहान्ती यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा