भारत आणि तिमोर लेस्ते हे दोन्ही देश मैत्री आणि लोकशाहीविषयी वचनबद्ध असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. तिमोर लेस्तेची राजधानी डिली इथं आयोजित कार्यक्रमात त्या संबोधित करत होत्या. तिमोर लेस्तेच्या सर्वोच्च नेत्यांशी आज राष्ट्रपतींनी द्विपक्षीय चर्चा केली असून भारतीय समुदायाशीही संवाद साधला.
Site Admin | August 10, 2024 2:20 PM | पूर्व तिमोर | भेट | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
भारत आणि तिमोर लेस्ते हे दोन्ही देश मैत्री आणि लोकशाहीविषयी वचनबद्ध आहे-राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
