मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवासेनेचे उमेदवार सर्व १० जागांवर विजयी झाले. खुल्या प्रवर्गातल्या ५ जागांवर प्रदीप सावंत, मिलिंद साटम, अल्पेश भोईर, परमात्मा यादव आणि किसन सावंत हे उमेदवार विजयी झाले. राखीव प्रवर्गातून शीतल शेठ देवरुखकर, धनराज कोहचाडे, शशिकांत झोरे, मयुर पांचाळ आणि स्नेहा गवळी हे उमेदवार निवडून आले.
Site Admin | September 28, 2024 3:52 PM | आदित्य ठाकरें | निवडणुक | मुंबई विद्यापीठ निवडणुक
मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत सर्व १० जागांवर युवासेनेचे उमेदवार विजयी
