डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 25, 2025 6:29 PM | Boilers Bill 2024

printer

लोकसभेत ‘बॉयलर विधेयक २०२४’ सादर

लोकसभेत आज बॉयलर विधेयक २०२४ मंजूरीसाठी सादर करण्यात आलं. बॉयलरचे नियमन, स्टीम बॉयलरच्या स्फोटापासून जीवित आणि मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित करण्याची तरतूद या विधेयकात आहे. देशात बॉयलरच्या उत्पादन आणि वापरादरम्यान नोंदणी आणि तपासणीमध्ये एकरूपता आणण्याची तरतूद देखील करते.

 

व्यवसाय सुलभतेसाठी, हे विधेयक बॉयलर वापरकर्त्यांसह एमएसएमई क्षेत्रातल्या लोकांना लाभदायक ठरेल. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी हे विधेयक सभागृहात मांडलं. राज्यसभेनं गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बॉयलर विधेयक २०२४ आधीच मंजूर केलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा