राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या २६ प्रभागांत मोहिम सुरू असून ती १०० दिवस चालणार आहे.
आहे. या कालावधीत निःक्षय प्रतिज्ञेचं वाचन, निक्षय शिबीर, शाळा आणि महाविद्यालयांत विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांद्वारे निक्षय सप्ताह साजरा केला जात आहे.