डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहायक – लिपिक पदासाठी भर्ती

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहायक – लिपिक पदाच्या १ हजार ८४६ जागांसाठी भर्ती प्रक्रिया राबवली जात आहे. त्यासाठी २० ऑगस्ट, म्हणजे उद्यापासून ९ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार येणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरच्या https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn या लिंकवर या भरतीबाबत सविस्तर जाहिरात दिली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा