डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

उत्तर मुंबईत भाजपच्या विशेष सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत आज उत्तर मुंबईत भाजपच्या विशेष सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झाली. गोयल स्वतः बोरिवली रेल्वेस्थानकाजवळ आयोजित सदस्य नोंदणी अभियानात सहभागी झाले होते. अधिकाधिक नागरिकांनी भाजपाचं सदस्यत्व स्वीकारावं, असं आवाहन गोयल यांनी यावेळी केलं. 

 

आजपासून भाजपानं राज्यव्यापी विशेष सदस्य नोंदणी अभियान सुरु केलं  आहे. एका दिवसात किमान २५ लाख नवीन सदस्य नोंदणी करण्याचं मोहिमेचं उद्दिष्ट आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा