संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घासन मौमून यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीत नियमित लष्करी सराव, प्रशिक्षण आणि संरक्षण प्रकल्प यासोबतच द्विपक्षीय संरक्षण सहकार्याबद्दल दोघांमध्ये चर्चा झाली. मालदीवचे संरक्षण मंत्री तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून ते गोवा आणि मुंबईलाही भेट देतील.
Site Admin | January 8, 2025 2:52 PM
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मालदीवचे संरक्षण मंत्री यांच्यात आज द्विपक्षीय बैठक
