भीमा कोरेगाव इथल्या विजय स्तंभ स्मारकाभोवती २०० जागा आणि २०० कोटी रुपयांचा निधी शौर्य स्तंभ स्मारकासाठी द्यावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. विजय स्तंभाला अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. मंत्रीमंडळातली रिक्त असलेली जागा, रिपब्लिकन पक्षाला द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
Site Admin | January 1, 2025 7:56 PM | BhimaKoregaon
‘भीमा कोरेगाव इथल्या विजय स्तंभ स्मारकाभोवती २०० एकर जागा आणि २०० कोटी रुपयांचा निधी शौर्य स्तंभ स्मारकासाठी द्यावी’
