भारतीय वायुयान विधेयक २०२४ वर आज राज्यसभेत चर्चा करण्यात आली. हे विधेयक पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आलं होतं. या विधेयकामुळे नागरी विमान वाहूतक उद्योगाला आरेखन, उत्पादन आणि देखभाल यासाठी मदत होणार असल्याचं नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी सांगितलं.
Site Admin | December 3, 2024 8:26 PM | Bharatiya Vayuyan Vidheyak 2024 | Rajya Sabha