डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

दिल्ली विधानसभा निवडणुकीत 70 पैकी 68 जागांवर भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवणार

दिल्ली विधानसभा निवडणुकीत, 70 जागांपैकी 68 जागांवर भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवणार आहे. उर्वरित दोन जागांपैकी प्रत्येकी एक जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटकपक्ष असलेल्या संयुक्त जनता दल आणि राम विलास गटाच्या जनशक्ती पक्षाला देण्यात आल्या आहेत.

 

बुरारी विधानसभा मतदारसंघातून संयुक्त जनता दल आणि देओली विधानसभा मतदार संघातून जनाशक्ती पक्ष-रामविलास गटाचा उमेदवार निवडणूक लढवतील असं भाजपचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंह यांनी काल प्रसार मध्यमांशी बोलताना सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा