नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आजपासून ४३ व्या आयआयटीएफ अर्थात भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा सुरु झाला. विकसित भारत २०४७ अशी यावर्षीच्या मेळ्याची थीम आहे. यंदा चीन, इजिप्त, इराण, दक्षिण कोरिया, थायलंड आणि संयुक्त अरब अमिराती या देशातल्या तीन हजारपेक्षा जास्त व्यावसायिकांनी आपल्या उत्पादनाचं प्रदर्शन या मेळ्यात भरवलं आहे.
Site Admin | November 19, 2024 8:36 PM
नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आजपासून ४३ व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा सुरु
