मोसेल ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारताचा ऋत्विक चौधरी बोल्लीपल्ली आणि त्याचा जोडीदार पोर्तुगालचा फ्रान्सिस्को काब्राल यांचा सामना फ्रान्सच्या पियरे ह्युजेस हर्बर्ट आणि अल्बानो ऑलिव्हेट्टी या जोडीशी होणार आहे.
उपांत्यपूर्व फेरीत ऋत्विक-फ्रान्सिस्कोनं मेक्सिकन-फ्रेंच जोडी सॅंटियागो गोंजालेज आणि एडवर्ड रॉजर वासेलिन यांचा ७-६, ६-४ असा पराभव केला.