गडचिरोली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष यांनी आज अहेरी इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरद्चंद्र पवार पक्षात प्रवेश केला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यावेळी उपस्थित होते. भाग्यश्री आत्राम या अजीत पवार यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या आहेत.
Site Admin | September 12, 2024 5:55 PM | Bhagyashree Atram