डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 13, 2024 7:42 PM | beed

printer

बीड जिल्ह्यात बंदला चांगला प्रतिसाद

बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या मसाजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी निषेध नोंदवण्यासाठी सकल मराठा समाजानं आज बीड जिल्हा बंदची हाक दिली होती. बीड शहरासह जिल्ह्यात इतरत्रही व्यापारी-दुकानदारांसह नागरिकांनी या बंदला प्रतिसाद दिला. या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त वाढवला असून राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन कंपन्या तैनात केल्या आहेत. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा