डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

‘बहादूर सिंग सागू’ यांची भारतीय अँथलेटिक्स फेडरेशनचे नवे अध्यक्ष म्हणून निवड

पुरुषांच्या शॉट पुट मधल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत चॅम्पियन ‘बहादूर सिंग सागू’ यांची भारतीय अँथलेटिक्स फेडरेशनचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. चंदीगड इथं काल सुरु झालेल्या महासंघाच्या दोन दिवसीय वार्षिक सर्वसाधारण सभेत ही घोषणा करण्यात आली. २०१२ पासून  या पदावर असलेले अध्यक्ष अदिले सुमारीवाला यांच्या नंतर बहादूर सिंग या पदावर विराजमान होत आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा