डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मुंबई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताचा सामना रशिया सोबत

मुंबई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत आज प्रार्थना थुंबारे आणि एरियन हार्टोनो यांच्या जोडीचा सामना रशियाच्या अमिना अंशबा आणि एलेना प्रिडांकिना या जोडीशी होणार आहे.

 

प्रार्थना आणि अरियाना या भारत-डच जोडीनं सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. महिला एकेरीच्या काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात  भारताच्या माया राजेश्वरनचं आव्हान मात्र संपुष्टात आलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा