डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रांकीरेड्डीचा उपांत्य सामना खेळणार

चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रांकीरेड्डी ही भारतीय जोडी आज दक्षिण कोरियाच्या जिन योंग आणि सेओ सुंग जाई या जोडीशी उपांत्य सामना खेळणार आहे.

या स्पर्धेत पुरुष एकेरीत इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तीनं जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या शी युकीला उपांत्य सामन्यात पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा