डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

बॅडमिंटन: आयुष शेट्टी ऑर्लीन्स मास्टर्सच्या क्वार्टरफायनलमध्ये पोहोचला

फ्रान्समध्ये सुरु असलेल्या ऑर्लिअन्स मास्टर्स सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टीनं पुरुषांच्या एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक क्रमवारीत ४८व्या स्थानावर असणाऱ्या शेट्टीनं उपउपांत्यपूर्व फेरीत हाँगकाँगच्या खेळाडूचा २१-२७, २१-२७ असा सरळ गेममध्ये पराभव केला होता. आज संध्याकाळी त्याचा सामना डेन्मार्कच्या बॅडमिंटनपटू सोबत होणार आहे. 

दरम्यान भारतीय बॅडमिंटनपटू एच एस प्रणॉय आणि किदंबी श्रीकांत यांना मात्र पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरी आपापल्या प्रतिस्पर्ध्याकडून हार पत्करावी लागली. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा