बॅडमिंटनमध्ये, भारताच्या पीव्ही सिंधू, प्रियांशु राजावत आणि किरण जॉर्ज यांनी चीनमधील निंगबो इथे झालेल्या बॅडमिंटन आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या एकेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला.
दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेती सिंधू आज सकाळी महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत – जपानच्या अकाने यामागुची-शी सामना करणार आहे .