डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

‘बाबा आमटे जीवनगौरव पुरस्कार युक्रांदचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांना जाहीर

बाबा आमटे एकता अभियान ट्रस्टतर्फे दिला जाणारा ‘बाबा आमटे जीवनगौरव पुरस्कार २०२५’ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि युक्रांदचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांना जाहीर झाल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विकास आमटे यांनी दिली. 

 

‘बाबा आमटे सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार’ ओदिशातले सामाजिक कार्यकर्ते मधुसूदन दास आणि कोल्हापूरचे हसन फत्तेखान देसाई यांना संयुक्तपणं दिला जाणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा ९ फेब्रुवारीला कोथरूड इथल्या गांधी स्मारक निधीच्या सभागृहात होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा