आयुष मंत्रालय हे लोकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध असल्याचं आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितलं. गेल्या १०० दिवसांच्या आयुष मंत्रालयाच्या कामगिरीविषयी ते नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आयुष मंत्रालयाच्या प्रणालीचं जागतिक आरोग्य सेवेत एकात्मीकरण करण्यासाठी मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटनेने देणगीदार करारावर स्वाक्षरी केल्याची माहितीही जाधव यांनी दिली.
Site Admin | September 27, 2024 8:21 PM
आयुष मंत्रालय हे लोकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध- मंत्री प्रतापराव जाधव
