डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात वापरण्यात येणारं स्वयंचलित पर्जन्यमान मापक

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात स्वयंचलित पर्जन्यमान मापक वापरण्यात येणार आहे. बुलेट ट्रेन अधिक अधिक सुरक्षित करण्यासाठी ही प्रणाली वापरण्यात येणार असून यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून पावसाची अचूक नोंद ठेवता येईल. या प्रणालीत नोंदवलेल्या पावसाच्या प्रमाणानुसार मध्यवर्ती सिग्नल नियंत्रक प्रणाली काम करणार आहे. या प्रणालीद्वारे एका तासात आणि २४ तासांत पडलेला पाऊस अशा दोन पद्धतीनं नोंद केली जाईल. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात ठाणे आणि पालघर जिल्ह्यात अशा प्रकारची ६ पर्जन्य मापक यंत्रं बसवण्यात येणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा