डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 11, 2025 8:44 PM | Assam

printer

आसाम कोळसा खाण दुर्घटनेतील अपघाताप्रकरणी दोघांना अटक

आसामच्या दिमा हसाओ जिल्ह्यातल्या कोळसा खाण दुर्घटनेतील बचाव कार्य आजही सुरू होतं. आज सुमारे दीडशे तासांच्या प्रयत्नांनंतर तीन खाणकामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. सोमवारी सकाळी या कोळसा खाणीत अचानक पाणी शिरल्याने कामगार अडकले होते. दरम्यान, या अपघाताप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा