जॉर्डनमध्ये अम्मान इथं सुरु आशियाई कुश्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू उदित आणि दीपक पुनिया यांनी फ्रीस्टाईल प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उदितने चीनच्या वानहाओ झोउचा २-० असा पराभव केला. तर दीपक पुनियाने जपानच्या ताकाशी इशिगुरोचा ८-१ असा पराभव केला. पुरुषांच्या फ्रीस्टाइलमध्ये ८६ किलो वजनी गटात मुकुल दहियाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
Site Admin | March 30, 2025 9:01 PM | Asian Wrestling Championships 2025
Asian Wrestling Championship: कुस्तीपटू उदित आणि दीपक पुनिया अंतिम फेरीत
