पुणे आणि मनमाडदरम्यानच्या २४८ किलोमीटरच्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी मिळाली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत अतारांकीत प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. तसंच नाशिक- साईनगर शिर्डी, पुणे-अहमदनगर आणि साईनगर – पुणतांबा या तीन मार्गांच्या सर्वेक्षणालाही मंजुरी मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.
Site Admin | December 18, 2024 8:43 PM | Minister Ashwini Vaishnav