डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

October 15, 2024 8:33 PM | Ashok Pradhan

printer

ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ अशोक प्रधान यांचं निधन

नानाविध संकल्पनांनी शिक्षण क्षेत्राला नवे आयाम प्राप्त करून देणारे ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ अशोक प्रधान यांचं आज कल्याणमध्ये वार्धक्यानं निधन झाले. ते ८५ वर्षांचे हाेते. 

मुंबईतल्या रुपारेल महाविद्यालयात प्राध्यापक, आणि नंतर प्राचार्य म्हणून त्यांनी काम केलं. त्यानंतर मुंबई विद्यापीठाचं उप कुलगुरूपद आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात कुलगुरूपदही त्यांनी भूषवलं होतं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा