दोन वेळा विम्बल्डन टेनिस स्पर्धेचं जेतेपद मिळवणाऱ्या अँडी मरे यानं दुखापतीमुळे यंदा विम्बल्डनमधे पुरूष दुहेरीतून माघार घेतली आहे. मात्र तो जेमी रॉबर्ट मरे या आपल्या भावाच्या साथीने तो पुरूष दुहेरीत खेळणाच्या विचारात आहे. कालपासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा समारोप १४ जुलैला होईल.
Site Admin | July 2, 2024 8:19 PM | अँडी मरे | विम्बल्डन टेनिस स्पर्धा