डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राष्ट्रपती भवनातलं ‘अमृत उद्यान’ येत्या २ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुलं

नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनातलं अमृत उद्यान येत्या २ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुलं होणार आहे. येत्या ३० मार्चपर्यंत आठवड्याचे ६ दिवस सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळात कोणालाही या उद्यानाची शोभा पाहता येईल. राषट्रपती भवनाच्या संकेतस्थळावर त्याच्या विनामूल्य प्रवेशिका उपलब्ध आहेत.

देशाच्या समृद्ध परंपरेचं दर्शन घडवणारा विविधता का अमृत महोत्सव येत्या ६ मार्चपासून अमृत उद्यानात साजरा करण्यात येणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा