देशातल्या एसआयपी अर्थात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमधला गुंतवणुकीचा ओघ सलग दुसऱ्या महिन्यात २५ हजार कोटी रुपयांच्यावर पोहोचला आहे. असोसिएशन फॉर म्युच्युअल फंड्स इन इंडियाने आज जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात म्युच्युअल फंड व्यवस्थापनाखालील एकूण गुंतवणूक ऑक्टोबर महिन्यात ६८ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तसंच, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम्समध्ये वाढ होऊन नोव्हेंबर महिन्यात त्या जवळपास ६१८ कोटी रुपये झाल्या आहेत. तसंच, स्मॉल कॅप फंडमध्ये ९ टक्क्याची वाढ होऊन ४ हजार ११२ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
Site Admin | December 10, 2024 7:24 PM | SIP
देशातल्या एसआयपीमधला गुंतवणुकीचा ओघ सलग दुसऱ्या महिन्यात २५ हजार कोटी रुपयांच्यावर
